जिल्हा पाणी आणि स्वच्छता विभाग

पंचायत समिती पालघर

स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण)

सन २०२४-२५, तालुका पालघर मधील तपशील

अ.क्र. योजना लक्षांक साध्य शिल्लक
१ वैयक्तिक शौचालय २५७ १६७ ९०
२ सार्वजनिक शौचालय १५ १० ५
३ पाणी गुणवत्ता कार्यक्रम २७६ २७६ ०
४ घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन २१० १८७ २३