जिल्हा पाणी आणि स्वच्छता विभाग

पंचायत समिती पालघर

स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण)

सन २०२४-२५, तालुका पालघर मधील तपशील

अ.क्र. योजना लक्षांक साध्य शिल्लक
वैयक्तिक शौचालय २५७ १६७ ९०
सार्वजनिक शौचालय १५ १०
पाणी गुणवत्ता कार्यक्रम २७६ २७६
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन २१० १८७ २३