महिला आणि बालविकास विभाग

एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या सेवा
1 पूरक पोषण आहार 
2 लसीकरण
3 आरोग्य तपासणी
4 संदर्भ सेवा
5 अनौपचारिक शिक्षण
6 आरोग्य व सकस आहार विषयी शिक्षण
अंगणवाडी सेविकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना
1 अंगणवाडी केंद्रांद्वारे खालील योजना राबवल्या जातात :
2 पूरक पोषण आहार योजना (SNP) – 6 वर्षांखालील मुले, गर्भवती व स्तनदा माता यांना पोषण आहार.
3 आरोग्य व पोषण तपासणी – वजन, उंची मोजणे व नोंदी ठेवणे.
4 लसीकरण व आरोग्य सेवा – आरोग्य विभागाच्या सहकार्याने.
5 पूर्व प्राथमिक शिक्षण (ECCE) – 3 ते 6 वर्षे मुलांना शालेय शिक्षणापूर्वी तयारी.
6 आरोग्य व पोषण जनजागृती – मातांसाठी व महिलांसाठी विविध कार्यक्रम.
7 किशोरी मुलींसाठी योजना – SABLA / किशोरी आरोग्य व पोषण शिबिरे.
8 पोषण अभियान – कुपोषण निर्मूलन व जनजागृती उपक्रम.
9 आरोग्य व मातृत्व लाभ योजना – मातृ वंदना योजना, 
10 बाल संरक्षण व विकासाशी संबंधित उपक्रम – बाल हक्क, संरक्षण व सुरक्षितता जनजागृती.
11 लेक लाडकी योजना 
12 ECCE Day दर महिन्याच्या 10 साजरा केला जातो
13 आरंभ प्रशिक्षण अभियान सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांसाठी
14 समुदाय आधारित कार्यक्रम दरमहा दोन कार्यक्रम प्रत्येक अंगणवाडीत घेतले जातात
15 स्तनपान सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट साजरा केला जातो