आरोग्य विभाग

No data Found

आरोग्य विभाग, पंचायत समिती पालघर सर्वसाधारण माहिती सन 2025-26
माहितीचा तपशील तालुका क्षेत्रफळ एकूण
अ.क्र. मुख्य घटक उपघटक
1 सर्वसाधारणमाहिती तालुक्याचेक्षेत्रफळ 1075-08 चौ.
  एकुणलोकसंख्या 616077
  एकुणग्रामपंचायती 133
  एकुणमहसुलगांव 212
  एकुणपाडे 942
  एकुणघरसंख्या 159844
2 आरोग्यसूविधा ग्रामिणरुग्णालये 3
  प्राथमिकआरोग्यकेंद्र 10
  प्राथमिकआरोग्यपथक 1
  जि.प.दवाखाना 2
  वैद्यकियमदतपथक 6
  उपकेंद्र 64
आरोग्यविभाग, पंचायतसमितीपालघर तालुकाआरोग्यअधिकारीकार्यलयपालघर, अधिकारीकर्मचारीमाहितीसन 2025-26
अ.क्र. अधिकारी / कर्मचारी नाव हुद्दा ई-मेल आयडी भ्रमणध्वनी नंबर शेरा
1 डॉ. तनवीरशेख तालुकाआरोग्यअधिकारी thopalghar@gmail.com 9579445038  
2 डॉ. अपर्णापष्टे Public Health Specislist thopalghar@gmail.com 8692906734  
3 श्री. आर.एल.भोये आरोग्यपर्यवेक्षक(जि.प) thopalghar@gmail.com 9226375436  
4 रिक्त (श्री. सुनिलमोरे आरोग्यपर्यवेक्षक(राज्य) thopalghar@gmail.com 92209244473 प्रतिनियुक्तीप्रा.आ.केंद्रसातपाटी
5 श्री. भावेशमहाले आरोग्यसहाय्यक thopalghar@gmail.com 9860112741  
6 श्रीम. सलोनीसंखे कनिष्ठसहाय्यक thopalghar@gmail.com 9220664767  
7 श्रीम. स्नेहाभागवत तालुकानर्सिंगऑफिसर thopalghar@gmail.com 9272889453  
8 श्री.अजयगणेशशिरोडकर शिपाई thopalghar@gmail.com 9270215580  
तालुकाआरोग्यअधिकारीकार्यालयपालघरहेल्पलाईननंबर- 8956454740

आरोग्य विभाग, पंचायत समिती पालघर वैद्यकीय अधिकारी यांची माहिती (सन 2025-26)
अ.क्र. प्रा.आ. केंद्राचे नाव ई-मेल आयडी हेल्पलाईन नंबर वैद्यकीय अधिकारी नाव पद मोबाईल क्रमांक
1 सफाळे mophcsaphale@rediffmail.com 8956454730 डॉ. मनोज विश्वकर्मा I/C Medical Officer (MBBS) 9224466081
2 डॉ. शुभांगी सानप Medical Officer (MBBS) 9881585509
3 डॉ. स्वरुप भायदे Medical Officer (BAMS) 9867433331
4 मासवण phcmaswan@gmail.com 8956454731 डॉ. जान्हवी यादव I/C Medical Officer (BAMS) 7378931389
5 डॉ. आदिती माने Medical Officer (BAMS) 821490207
6 रिक्त Medical Officer (BAMS)
7 जि.प. दवाखाना दहिसर phcmaswan@gmail.com 8956454731 डॉ. राजकुमार गायकवाड Medical Officer (BAMS) 9665894333
8 दुर्वेश mophcdurves@gmail.com 8956454732 डॉ. अल्फिया अन्सारी I/C Medical Officer (MBBS) 8446719152
9 डॉ. ध्रुव पिलीया Medical Officer (MBBS) 9320242594
10 डॉ. सीमा चांगणे Medical Officer (BAMS) 9823124002
11 प्रा.आ. पथक ढेकाळे mophcdurves@gmail.com 8956454732 डॉ. हस्ती काकोलेकर Medical Officer (BAMS) 9673522351
12 सोमटा phcsomta@gmail.com 8956454733 डॉ. पूजा सावंत I/C Medical Officer (BAMS) 9145747540
13 डॉ. वैभव अजगर Medical Officer (BAMS) 9767827407
14 डॉ. मेहताब निसार खान Medical Officer (MBBS) 7741853387
15 तारापूर mophctarapur@rediffmail.com 8956454734 डॉ. वैभवी देशपांडे I/C Medical Officer (MBBS) 9960940012
16 रिक्त Medical Officer (BAMS)
17 डॉ. उमेश अहिरे Medical Officer (BAMS) 9420330014
18 जि.प. दवाखाना शिगाव mophctarapur@rediffmail.com 8956454734 डॉ. गौरंगी वर्तक Medical Officer (BAMS) 8999376115
19 एडवण mophcedwan@gmail.com 8956454739 डॉ. आदर्श पाल I/C Medical Officer (MBBS) 9082694181
20 डॉ. ओमकार पाटील Medical Officer (BAMS) 8779178486
21 केळवे माहिम phckelwamahim@gmail.com 8956454738 डॉ. वैशाली शेगोकर I/C Medical Officer 9881064293
22 डॉ. मृण्मयी मयेकर Medical Officer (MBBS) 9702481624
23 सातपाटी mophcsatpati@gmail.com 8956454737 डॉ. रिद्धी संखे I/C Medical Officer (MBBS) 8007759790
24 डॉ. भूमिका राऊत Medical Officer (MBBS) 865223447
25 दांडी phcdandi@gmail.com 8956454735 डॉ. निकीता शर्मा I/C Medical Officer (MBBS) 9168545452
26 डॉ. आशिष उपाध्याय Medical Officer (MBBS) 9326183531
27 डॉ. आकांक्षा माने Medical Officer (BAMS) 9834240331
28 मुरबे mophcmurbe@rediffmail.com 8956454736 डॉ. सिद्धेश वाजे I/C Medical Officer (BAMS) 9664194302
29 डॉ. कुसूमकला चव्हाण Medical Officer (MBBS) 8976280582
आरोग्य विभाग पंचायत समिती पालघर जननी सुरक्षा योजना (केंद्र शासनाच्या योजना)
अ.न योजनेचे नाव केंद्र पुरस्कृत / राज्य पुरस्कृत योजनेचे स्वरुप योजनेचे निकष
1 जननीसुरक्षायोजना केंद्रपुरस्कृत महाराष्ट्रशासन, सार्वजनीक आरोग्य विभाग शासन परिपत्रक क्र.
जसयो २०००५ / ६७०/ प्र.क्र.१७१/ कु.क. स्मंत्रालय मुंबई ३२.
दिनांक १४/०८/२००६ अन्वये सदरची योजना कार्यान्वीत झाली.राज्यातील संस्थेमध्ये होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण वाढविणे.
घरी बाळंतपण झाल्यास रु ५००/-
संस्थेत बाळंतपण (ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रयरेषेखालील व अनुसूचित जाती व जमातीच्या महिलांचे) झाल्यास रु ६००/-
मान्यताप्राप्त संस्थेत सिझेरीयन शस्त्रक्रियेस सर्जन साठी रु १५००/- मानधन दिले जाते.
१) माता दारिद्ररेषेखालील / अनुसूचीत जमाती व अनुसूचीत जातीतील असावी.

२) लाभ घेणाऱ्या मातेकाचे वय १९ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असावे.

३) सदर योजनेचा लाभ १ जिवंत व सध्या गर्भित अपत्य पर्यंत राहील.

४) १२ आठवडयापूर्वी गर्भवती स्त्रीने आरोग्य केंद्रात नोंदणी करावी.

संवेदनशील आदिवासी भागात विशेष आरोग्य सेवा पुरवणे (शासन निर्णय क्र. संकिर्ण १००२/३१/प्र. क्र. ३२६/ अ५/सा, आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि. २५ जून २००४ अन्वये कार्यान्वित)
अ.न योजनेचे नाव केंद्र पुरस्कृत / राज्य पुरस्कृत योजनेचे स्वरुप योजनेचे निकष
मातृत्व अनुदान योजना राज्य पुरस्कृत सदरची योजना १९९५-९६ पासून राबविण्यात येत आहे.
सदर योजनेची अमलबजावणी खालीलप्रमाणे करण्यात येत आहे:
उपकेंद्र स्तरावर गरोदरपणाची नोंदणी झाल्यावर सदर मातृत्व अनुदान
रक्कम रु. ४००/- बँक खात्यात जमा केली जाते.
तसेच गरोदर मातांना अनुदान देण्यात येते व रु. ४००/- ची औषधे दिली जातात.
१) आदिवासी माता असणे.
२) दोन जिवंत व सध्यागरोदर अपत्यापर्यंत लाभ देता येईल.
३) आरोग्य संस्थेत प्रसूती होणे आवश्यक.
1. अर्जासह समंती पत्र
2. मेडीकल रेकार्ड व चेकलिस्ट
3. स्त्रीव पुरुष शस्त्रक्रियाप्रमाणपत्र (स्थळप्रत)
4. स्त्रीव पुरुष शस्त्रक्रियाप्रमाणपत्र (लाभार्थीप्रत)
5. शस्त्रक्रिया सूचना कार्ड (लाभार्थी प्रत)