General repair of roads (Group-A)

  • यामध्ये खालील प्रकारची कामे घेता येतात:

अ) डांबरी रस्ता पृष्ठभागावरील खडडे भरणे

ब) खडीचे रस्ते पृष्ठभागावरील खडडे भरणे

क) उखडलेले खड्डे व पॅरापेट इ.ची पुनर्बांधणी करणे

ड) किरकोळ स्वरुपात वाहून गेलेल्या भरावाची पुनर्स्थापना करणे