स्थानिक निधी लेखा, पंचायत राज समिती व मा.
महालेखाकर यांचेकडील प्रलंबित परिच्छेद निकाली काढण्यात आलेल्या परिच्छेदांचा
तपशिल खालीलप्रमाणे आहे.
विभाग | सन 2021-22 पर्यंत प्रलंबित परिच्छेदांची संख्या |
निकाली काढण्यात आलेले परिच्छेद |
प्रलंबित परिच्छेद | शेरा |
---|---|---|---|---|
स्थानिक निधी लेखा | 45 | 40 | 05 | 89% काम पुर्ण करण्यात आलेला आहे. |
पंचायत राज समिती | 27 | 0 | 27 | 5 परिच्छेदाचे अनुपालन मा. संचालक , नवी मुंबई यांचेकडे सादर करण्यात आलेले आहेत व 8 परिच्छेद मा. मु.ले.वि.अ. यांचेकडे तपासणीसाठी सादर करण्यात आले आहे. |
महालेखाकार | 24 | 15 | 09 | प्रलंबित परिच्छेदांचे अनुपालन सादर करणेची तजवीज ठेवलेली आहे. |