समाज कल्याण विभाग

इष्टांक जिल्हास्तरावर सादर केलेले प्रस्ताव संख्या शिल्लक प्रस्ताव संख्या स्थिती
मागासवर्गीय लाभार्थ्यांना / घरदुरुस्ती अर्थसहाय्य 28 35 लक्षांक पूर्ण
दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य 2 7 लक्षांक पूर्ण
विद्यार्थ्यांना सायकल योजना (इयत्ता 5वी ते 9वी) 43 55 लक्षांक पूर्ण
मागासवर्गीय लाभार्थ्यांना शेतीची अवजारे (राईस मळणी यंत्र) 34 32 2
दिव्यांग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य 1 3 लक्षांक पूर्ण
अतितिव्र दिव्यांगांच्या पालकांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य 1 0 1
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक संगणक (MS-CIT) प्रशिक्षण 34 4 30
मागासवर्गीय वस्तीत समाज मंदिर / सभा मंडप बांधकाम 3 7 लक्षांक पूर्ण
मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते बांधकाम 12 18 लक्षांक पूर्ण
मागासवर्गीय लाभार्थ्यांना शिलाई मशीन पुरविणे 39 52 लक्षांक पूर्ण
मागासवर्गीय लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी झेरॉक्स मशीन 7 22 लक्षांक पूर्ण
अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक ट्रायसिकल 10 4 4