नाव (Name): श्री. दिनानाथ आत्माराम पाटील
पदनाम (Designation): सहाय्यक प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग
ई-मेल पत्ता (Email Address): bdopalghar@gmail.com
दूरध्वनी (Phone): 8698713027
पत्ता (Address): कार्यालयाचा पत्ता:-कचेरी रोड पालघर, पंचायत समिती पालघर ता.पालघर जि.पालघर.
सामान्य प्रशासन विभाग
- कर्मचारी व्यवस्थापन
- प्रशासकीय कामकाज
- वित्तीय आणि विकास योजना
- देखरेख व नियंत्रण
वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, बदल्या, निवृत्तीवेतन आणि खातेनिहाय चौकशी यांसारख्या कामांची जबाबदारी या विभागावर असते.
पंचायत समितीच्या बैठका बोलावणे, समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे या विभागाकडून केले जाते.
समितीच्या ठरावांची आणि निर्णयांची अंमलबजावणी करणे तसेच विविध विकास योजनांवर नियंत्रण ठेवणे हे या विभागाच्या कामाचा एक भाग आहे.
जिल्हा परिषद आणि शासनाच्या आदेशानुसार कामे पार पाडणे आणि पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत सुधारणा करणे.