दोन दुधाळ जनावरांचे शासनाने विहित केल्यानुसार एका गाईची रक्कम रु. ७००००/- व एका म्हैसीची रक्कम रु. ८००००/-आहे. या योजनेअंतर्गत ७५% शासकीय अनुदान रु १,१७,६३८/- दोन गाईसाठी व रु १,३४,४४३/- दोन म्हैस साठी विम्यासह निर्धारित आहे .