Implementing Thakkarbappa Tribal Settlement Improvement Program

  • महाराष्ट्र शासन, आदिवासी विभागाकडील निर्णयानूसार रस्ते सुधारणा, रस्ते काँक्रीटीकरण, समाजमंदीर, इमारतीस कूंपन बांधणे, स्मशानशेड इ.कामे या योजनेतून करण्यात येतात.गाव निहाय आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून निधी प्राप्त होतो.प्रकल्प कार्यालयाने तयार केलेल्या आराखडयानुसार अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेकरीता सादर करण्यात येतात.